Sunday, June 30, 2024 08:33:44 AM

MLC Election 2024
विधान परिषदेसाठी मतदान

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी बुधवार २६ जून रोजी मतदान होत आहे. मतमोजणी गुरुवार २७ जून रोजी होणार आहे.

विधान परिषदेसाठी मतदान

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी बुधवार २६ जून रोजी मतदान होत आहे. मतमोजणी गुरुवार २७ जून रोजी होणार आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघ
ज. मो. अभ्यंकर : शिउबाठा
शिवनाथ दराडे : भाजपा
सुभाष मोरे : शिक्षक भारती

मुंबई शहरी भागांत २ हजार १४ स्त्री, तर ५११ पुरुष मतदार
मुंबई उपनगरात ९ हजार ८७२ स्त्री मतदार, तर ३ हजार ४४२ पुरुष मतदार
एकूण १५ हजार ८३९ मतदार 

मुंबई पदवीधर मतदारसंघ
अनिल परब शिउबाठा
किरण शेलार : भाजप 

मुंबई शहर स्त्री मतदार १२ हजार ८७३ आणि पुरुष मतदार १७ हजार ९६९, तर एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे. 
मुंबई उपनगर स्त्री मतदार ३६ हजार ८३८ आणि पुरुष मतदार ५२ हजार ९८७, तर तृतीयपंथी ५ 
एकूण १ लाख २० हजार ६७३ मतदार आहेत.

रायगड जिल्ह्यात स्त्री २३ हजार ३५६ आणि पुरुष ३० हजार ८४३, तर तृतीयपंथी ९ मतदार आहेत. 
रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८ आणि पुरुष १३ हजार ४५३ मतदारांची नोंद झाली आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ हजार ४९८ स्त्री मतदार नोंदविले गेले आहेत, तर पुरुष मतदारांची संख्या ११ हजार ५३ इतकी आहे. 
कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५

नाशिक शिक्षक
किशोर दराडे शिवसेना
संदीप गुळवे शिउबाठा
महेंद्र भावसार राशप
विवेक कोल्हे अपक्ष

नाशिक जिल्हानिहाय मतदार
नाशिक २५३०२
धुळे ८१५९
जळगाव १३,१२२
नंदुरबार ५३९३
अहमदनगर १७,३९२
एकूण ६९,३१८


सम्बन्धित सामग्री