Friday, September 13, 2024 11:51:24 AM

Unified Pension Scheme
पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी दिली आहे. यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे.

पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी

नवी दिल्ली : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी दिली आहे. यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडलेल्यांना एकीकृत योजना स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

  1. केंद्रीय सेवेतून निवृत्त होणाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना
  2. योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू
  3. योजनेत पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी
  4. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडलेल्यांना एकीकृत योजना स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध

एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचे महत्त्वाचे नियम

  1. किमान २५ वर्षे सेवा केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी
  2. शेवटच्या बारा महिन्यांच्या पगारातील मूळ वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी


सम्बन्धित सामग्री