मुंबई : भाजपासोबत जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात जाहीर केले. भुजबळांना सोबत घेणार नाही, असेही उद्धव यांनी सांगितले.
उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१. 'भाजपासोबत जाणार नाही'
'भुजबळांना सोबत घेणार नाही'
उद्धव यांच्याकडून स्पष्टोक्ती
२. 'मुसलमानांची मतं आम्हाला'
३. '४० आमदार अपात्र ठरले तर विधानपरिषद निवडणूक कशी घेता ?'
४. 'उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा'
राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची उद्धव यांनी उडवली खिल्ली
५. फडणवीसांच्या राजीनाम्यावर उद्धव यांची टीका
पुन्हा येईन म्हणणारे घरी जाऊ द्या म्हणतायेत - उद्धव
६. 'चंद्राबाबू आणि नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का ?'
उद्धव यांचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल