Friday, March 28, 2025 10:06:19 AM

तिरुपती लाडू प्रकरणाची चौकशी

चंद्राबाबू नायडू सरकारने तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसाद प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

तिरुपती लाडू प्रकरणाची चौकशी

तिरुपती : जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात गोमांसाची चरबी, डुकराची चरबी आणि माशाचे तेल यांचा वापर करुन तयार केलेला एक पदार्थ वापरला जात होता. हा प्रकार उघड करणाऱ्या चंद्राबाबू नायडू सरकारने आता लाडू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेत ही समिती काम करणार आहे.दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले.  


सम्बन्धित सामग्री