Monday, July 01, 2024 03:25:57 AM

Platform widening will benefit lakhs of passengers
ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचा लाखभर प्रवाशांना होणार

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ च्या रुंदीकरणाचा फायदा एक लाख प्रवाशांना होणार आहे.

ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचा लाखभर प्रवाशांना होणार

ठाणे : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक च्या रुंदीकरणाचा फायदा एक लाख प्रवाशांना होणार असून, सध्या अरुंद फलाटांमुळे प्रवाशांची होणारी घुसमट, प्रचंड गर्दीने होणारी रेटारेटी कमी होईल. गर्दी विभागली जाईल आणि त्यातून सुटसुटीत प्रवास करता येईल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव आणि विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी शनिवारी ठाणे स्थानकातील कामाची पाहणी केली.


सम्बन्धित सामग्री