मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. ठिकठिकाणी एसटी कर्मचारी आक्रमक असलेले पाहायला मिळाले आहेत. सामंतांची एसटी कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. पगारवाढ मिळेपर्यंत आंदोलन संप कायम ठेवणार अशी एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.