Monday, September 09, 2024 02:46:50 PM

Samruddhi Mahamarg
'समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार'

समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार

नाशिक : समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा महिन्याभरात सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा चौथा टप्पा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती केली आहे. या बोगद्यामुळे अवघ्या काही मिनिटात कसारा घाट पार होणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे.


सम्बन्धित सामग्री