Friday, September 20, 2024 02:29:15 AM

Nandurbar
नंदुरबारमध्ये तणाव वाढला, पोलीस बंदोबस्तात वाढ

नंदुरबारच्या माळीवाडामध्ये दगडफेक झाली. या घटनेनंतर माळीवाडामध्ये धार्मिक मुद्यावरुन तणाव वाढला आहे.

नंदुरबारमध्ये तणाव वाढला पोलीस बंदोबस्तात वाढ

नंदुरबार : नंदुरबारच्या माळीवाडामध्ये दगडफेक झाली. या घटनेनंतर माळीवाडामध्ये धार्मिक मुद्यावरुन तणाव वाढला आहे. कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्रीय झाले आहेत. नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री