Monday, March 31, 2025 03:40:29 PM

अकोल्यात पुन्हा तणाव

अकोल्याच्या हरिहर पेठेत पुन्हा तणाव निर्माण झाला.

अकोल्यात पुन्हा तणाव

अकोला : अकोल्याच्या हरिहर पेठेत पुन्हा तणाव निर्माण झाला. मुसलमानांनी किरकोळ वादातून हिंदूंना डिवचले. वादात एकाला मारहाण झाली आणि दोन जण जखमी झाले. यानंतर अकोल्याच्या हरिहर पेठेत पुन्हा तणाव निर्माण झाला.

  

सम्बन्धित सामग्री