Friday, June 21, 2024 11:28:34 AM

Naresh Mhaske Interview
'संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे'

संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे... असे शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले. खासदार झाल्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे

मुंबई : संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे... असे शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले. खासदार झाल्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. राऊतांनी त्यांच्या वागण्याबोलण्याने अनेक शिवसैनिकांना भडकावले. अयोध्या दौऱ्यावर असतानाही राऊतांनी अनेक शिवसैनिकांना भडकावले, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. राऊतांनी शिवसेना संपवली, असेही खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

  1. कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच काम केले - म्हस्के
  2. माझ्यामागे दिघेंचे आशीर्वाद - म्हस्के
  3. विचारे आमच्या कामामुळेच जिंकायचे - म्हस्के
  4. भाजपा, संघ, शिवसेना सर्वांनी मिळून माझ्यासाठी काम केले - म्हस्के
  5. संपूर्ण नाईक कुटुंब प्रचारात माझ्यासोबत होते - म्हस्के
  6. महाविकास आघाडीत बिघाडी - म्हस्के
  7. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार - म्हस्के
  8. उद्धव ठाकरेंचा विषय केव्हाच संपला - म्हस्के
  9. आम्ही कुणीही उद्धव यांच्यासोबत जाणार नाही - म्हस्के
  10. आम्हाला भडकवणारे संजय राऊतच - म्हस्के
  11. संजय राऊतांनी शिवसेना संपवली - म्हस्के
  12. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे आहे - म्हस्के
  13. अयोध्या दौऱ्यावर असतानाही राऊतांनी आम्हाल भडकवण्याचा प्रयत्न केला - म्हस्के
  14. मुंबईत ७ हजारांत मिळणारी शवपिशवी आम्ही ३५० रु. दिली - म्हस्के
  15. शवपिशवी घोटाळा मुंबईत झाला, ठाण्यात नाही - म्हस्के

सम्बन्धित सामग्री