Tuesday, September 17, 2024 01:18:31 AM

Saree festival in Mumbai
मुंबईत भरणार साडी फेस्टिव्हल

मुंबईत साडी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबईत भरणार साडी फेस्टिव्हल

मुंबई : केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील विकास आयुक्त (हातमाग) यांच्या सहकार्याने नॅशनल डिझाइन सेंटरच्या (एनडीसी) वतीने मुंबई साडी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील नेहरू सेंटर येथे साडी महोत्सव ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केला जाईल. यात सुमारे ७० हातमाग विणकर, स्वयंसहायता गट आणि विविध सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.


सम्बन्धित सामग्री