Monday, September 16, 2024 12:32:16 AM

Mumbai
मुंबईत विधानसभेसाठी भाजपाला संघाची साथ

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यात भाजपाला प्रचारात मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईत विधानसभेसाठी भाजपाला संघाची साथ 

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यात भाजपाला प्रचारात मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईत विधानसभेसाठी भाजपाला संघाची साथ मिळणार आहे. राजधानी मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. या जागांसाठी संघाचा पाठिंबा मिळणार असल्यामुळे भाजपाच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे चित्र आहे. संघ आणि भाजपा आमदारांच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - मतदान २१ ऑक्टोबर आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर

मुंबई उपनगर - विधानसभा मतदारसंघ

  1. बोरिवली
  2. दहिसर
  3. मागाठाणे
  4. मुलुंड
  5. विक्रोळी
  6. भांडुप पश्चिम
  7. जोगेश्वरी पूर्व
  8. दिंडोशी
  9. कांदिवली पूर्व
  10. चारकोप
  11. मालाड पश्चिम
  12. गोरेगाव
  13. वर्सोवा
  14. अंधेरी पश्चिम
  15. अंधेरी पूर्व
  16. विलेपार्ले
  17. चांदिवली
  18. घाटकोपर पश्चिम
  19. घाटकोपर पूर्व
  20. मानखुर्द शिवाजीनगर
  21. अणुशक्ती नगर
  22. चेंबूर
  23. कुर्ला
  24. कलिना
  25. वांद्रे पूर्व
  26. वांद्रे पश्चिम

मुंबई शहर - विधानसभा मतदारसंघ

  1. धारावी
  2. सायन कोळीवाडा
  3. वडाळा
  4. माहीम
  5. वरळी
  6. शिवडी
  7. भायखळा
  8. मलबार हिल
  9. मुंबादेवी
  10. कुलाबा
        

सम्बन्धित सामग्री