Sunday, April 06, 2025 12:25:56 PM
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे 'फेक न्यूज' पसरवल्याचे उघड झाले.
ROHAN JUVEKAR
Wednesday, October 23 2024 01:56:42 PM
मुंबई : पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे 'फेक न्यूज' पसरवल्याचे उघड झाले. 'रोकड' पकडल्याचा रोहित पवार यांचा दावा खोटा ठरलाय. रोहित पवार यांनी दाखवलेला व्हिडीओ २०२१ चा आहे. हा ताजा व्हिडीओ नाही.
Wednesday, October 23 2024 01:59:01 PM
5
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना, त्यांनी ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेटून घटनेची गंभीर दखल घेतली.
Ishwari Kuge
Saturday, April 05 2025 09:48:22 PM
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, यावर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली.
Saturday, April 05 2025 08:53:28 PM
पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Saturday, April 05 2025 07:28:04 PM
राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मनसे कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
Saturday, April 05 2025 06:41:14 PM
दरवर्षीप्रमाणे, यंदाही नागपूरमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. त्यासोबतच, यात्रेच्या मार्गावर प्रकाशाचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे.
Saturday, April 05 2025 05:53:40 PM
दिन
घन्टा
मिनेट