Wednesday, March 26, 2025 06:03:33 PM

बारामतीत अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस

बारामतीत पाऊस पडला. यामुळे बारामतीकर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बारामतीत अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर  मुसळधार पाऊस

बारामती : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने धरणे ओसंडून वाहू लागली. पण पुणे जिल्ह्यातील बारामतीत मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नव्हता. अखेर बारामतीत पाऊस पडला. यामुळे बारामतीकर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीत अनेक रस्त्यांवर पाणी साचले. नागरिकांची तारांबळ उडाली. पण पावसाच्या पुनरागमनाने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला. 


सम्बन्धित सामग्री