Saturday, September 28, 2024 03:48:42 PM

Promotion of Ladaki Bahin Yojana in Shirdi
शिर्डीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार

शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडला.

शिर्डीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांसह कार्यकर्ते उपस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला. दौरा रद्द होण्याचं कारण अद्याप  स्पष्ट नाही. हजारो महिलांच्या उपस्थितीत शिर्डीत लाडकी बहिण योजना आणी महिला सशक्तीकरण कार्यक्रम झाला. 

 

 

 


सम्बन्धित सामग्री