Thursday, April 24, 2025 10:51:25 PM

प्रकाश आंबेडकर विशेष मुलाखत

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

प्रकाश आंबेडकर विशेष मुलाखत
prakash ambedkar

मुंबई, १३ मे २०२४ : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक परिस्थिती, सत्ताधारी पक्ष, आरक्षण या मुद्द्यांवर प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडले. 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

'मविआ मोदींना शरण' 

'धर्माधारित आरक्षण ही नेहरूंची चूक' 

'मराठे मागास झाले आहेत'

'इतिहासातला औरंगजेब विसरू नका'

 'आरक्षणाची नव्याने रचना गरजेची'


सम्बन्धित सामग्री