Thursday, September 12, 2024 09:24:09 PM

Nagpur
नागपूरमध्ये वर्दीत नाचले पोलीस

नागपूरमध्ये वर्दीत पोलीस उडत्या चालींच्या हिंदी गाण्यांवर नाचत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.

नागपूरमध्ये वर्दीत नाचले पोलीस

नागपूर : नागपूरमध्ये वर्दीत पोलीस उडत्या चालींच्या हिंदी गाण्यांवर नाचत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे समजते. कर्तव्यावर असताना वर्दीतल्या व्यक्तीने हे वर्तन करणे योग्य की अयोग्य यावरुन समाजमाध्यमात चर्चेला उधाण आले आहे. 

           

सम्बन्धित सामग्री