Tuesday, September 17, 2024 02:08:23 AM

NILESH RANE INTERVIEW
विशेष मुलाखत : निलेश राणे

भाजपा नेता निलेश राणे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद कुठे यांनी विशेष मुलाखत घेतली. मुलाखतीत काय म्हणाले निलेश राणे ?

विशेष मुलाखत  निलेश राणे   
NILESH RANE

९ सप्टेंबर, २०२४, मुंबई : भाजपा नेता निलेश राणे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद कुठे यांनी विशेष मुलाखत घेतली. यात निलेश राणेंचा प्रहार कुणावर ?, राणेंच्या भाषेला इतकी धार का ?, ठाकरे - राणे वादाचे मूळ कशात ?, शिवराय पुतळा पडला की पाडला ?, कोकणात राणेंची दहशत अजूनही आहे ?, पराभवातून डॉ. निलेश राणे काय शिकले ? अशा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

मुलाखतीत काय म्हणाले निलेश राणे ?


'मला सहसा राग येत नाही'
'अंगावर आले तर शिंगावर घेणार'

'आदित्य घाबरून आत बसला'
'आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी अंगावर जात नाही'
'उद्धव, आदित्य यांना स्वकर्तृत्व नाही'

'आदित्य एकदिवस नक्की तुरुंगात जाणार'
'ठाकरेंचं कौतुक इतरांना आम्हाला नाही'
'आदित्य दिशा खून प्रकरणात वाचलाय'
'आदित्यला मुख्यमंत्री असल्याने उद्धवनी वाचवलं'

'उद्धव यांच्याकडे काडीबहाद्दरच उरलेत' 
'उद्धव सत्तेत असताना व्यक्तिगत खुन्नस काढत होते'

'काँग्रेस उद्धवना संपवणार'
'ठाकरेंची आता ताकद कुठाय?'
'उद्धव आता राज्यमंत्री पण बनू शकणार नाहीत'
'मविआत ठाकरे आता नगण्य झालेत'

'होय, मी कुडाळ-मालवण मधून इच्छुक आहे'
'कोकणात आमची दहशत नाही, प्रेम आहे'

'आम्ही स्वबळावर शेकडोंनी नोकऱ्या दिल्यात'
'विरोधकांनी कोकणी माणसाला किती नोकऱ्या दिल्या?'

'कोकणातील प्रकल्पांना विरोध राजकारणातून'

'उद्धव समर्थकांनी कोकणच्या जागा परप्रांतीयांना दिल्या'
'विरोध करणारे आज पळून गेले'

'हिंदुत्वासाठी मरायला पण तयार'
'भाजपाचे सरकार आहे म्हणून मुसलमान नियंत्रणात'

'हिंदूंनी कुणाला का घाबरावे ?'
'हिंदूंसाठी फक्त भारत उरलाय'
'गप्प बसलो तर एक दिवस भारताचा इस्रायल होईल'
 


सम्बन्धित सामग्री