Monday, July 01, 2024 03:35:46 AM

NIA
राष्ट्रीय तपास संस्थेच्या धाडी

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून तपास केला.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या धाडी

मुंबई : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून तपास केला. या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप राष्ट्रीय तपास संस्थेने जाहीर केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आणि तपास केला. शत्रू राष्ट्राला गोपनीय माहिती पुरवणाऱ्यांना पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने धडक कारवाई केल्याचे समजते.
 


सम्बन्धित सामग्री