Saturday, September 28, 2024 03:50:34 PM

MVA who stunted the movement, was heard by the BJP
आंदोलनाची स्टंटबाजी करणाऱ्या मविआला भाजपाने सुनावले

पुण्यात राशपकडून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाची स्टंटबाजी करणाऱ्या मविआला भाजपाने सुनावले

पुणे : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा वाद पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात राशपकडून आंदोलन करण्यात आले.  त्यामध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली गेली. मेट्रो स्थानकाच्या आत जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न केला. पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबल्याने मविआ आक्रमक झाल्याचे दिसून आले. याच  आंदोलनाची स्टंटबाजी करणाऱ्या मविआला भाजपाने सुनावले. 

        

सम्बन्धित सामग्री