Saturday, September 28, 2024 03:53:32 PM

Modern treatment for heart diseases in hospitals
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील आठ शासकीय रुग्णालयांमध्ये आता हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत.


शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील आठ शासकीय रुग्णालयांमध्ये आता हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. याकरिता रुग्णालयांच्या हृदयविकार विभागात कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजी (ईपी) लॅब तयार करण्यात येणार आहे. यामुळे हृदयविकाराच्या काही उपचारांकरिता रुग्णांना इतर रुग्णालयात जावे लागणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाने ३९ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. 


सम्बन्धित सामग्री