Friday, November 22, 2024 12:03:17 AM

Manoj Jarange
जरांगे उपोषण करणार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत.

जरांगे उपोषण करणार

आंतरवली सराटी : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. उपोषण करण्यासाठी जरांगे आंदोलनस्थळी रवाना झाले आहेत. ते लवकरच उपोषण सुरू करतील. सरकारला आणखी एक संधी देतोय... मागण्या मान्य करा आणि अंमलबजावणी करा; अशी आग्रही मागणी जरांगेंनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo