Friday, June 21, 2024 11:39:35 AM

Italy
इटलीत गांधींची मूर्ती तोडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पन्नासाव्या जी ७ परिषदेसाठी इटलीला जाणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याआधीच इटलीत गांधींची मूर्ती तोडण्याची घटना घडली आहे.

इटलीत गांधींची मूर्ती तोडली

रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी पन्नासाव्या जी ७ परिषदेसाठी इटलीला जाणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याआधीच इटलीत गांधींची मूर्ती तोडण्याची घटना घडली आहे. खलिस्तान समर्थकांनी गांधींची मूर्ती तोडली. याआधी २०२२ मध्ये इटलीतील मिलान येथे खलिस्तान समर्थकांनी गांधींची मूर्ती तोडली होती. दोन्ही वेळा खलिस्तान समर्थकांनी मूर्ती तोडताना आणि तोडल्यानंतर 'खलिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. स्थानिक पोलीस गांधींची मूर्ती तोडण्याच्या ताज्या घटनेचा तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री