Tuesday, July 02, 2024 09:24:38 AM

Maharashtra
राज्यात मविआ ३०, महायुती १७ जागांवर विजयी

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार काँग्रेस १३, शिउबाठा ९ आणि राशप ८ जागांवर तर भाजपा ९, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा जिंकण्यात यशस्वी झाले.

राज्यात मविआ ३० महायुती १७ जागांवर विजयी

मुंबई : देशात अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. लोकसभेच्या ५४३ पैकी ४८ जागा राज्यात आहेत. यातील ३० जागांवर महाविकास आघाडीचा आणि १७ जागांवर महायुतीचा विजय झाला. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार काँग्रेस १३, शिउबाठा ९ आणि राशप ८ जागांवर तर भाजपा ९, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा जिंकण्यात यशस्वी झाले. 

नंदुरबार - ॲड. गोवाल कागडा पाडवी - काँग्रेस
धुळे - शोभा दिनेश बच्छाव - काँग्रेस
जळगाव - स्मिता उदय वाघ - भाजपा
रावेर - रक्षा निखिल खडसे - भाजपा
बुलढाणा - प्रतापराव गणपतराव जाधव - शिवसेना
अकोला - अनुप संजय धोत्रे - भाजपा
अमरावती - बळवंत बसवंत वानखडे - काँग्रेस
वर्धा - अमर शरद काळे - राशप
रामटेक - श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे - काँग्रेस
नागपूर - नितीन जयराम गडकरी - भाजपा
भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत यादवराव पडोले - काँग्रेस
गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव किरसान - काँग्रेस
चंद्रपूर - प्रतिभा सुरेश उर्फ बाळू धानोरकर - काँग्रेस
यवतमाळ-वाशिम - संजय उत्तमराव देशमुख - शिउबाठा
हिंगोली - नागेश बापूराव आष्टीकर पाटील - शिउबाठा
नांदेड - वसंत बळवंत चव्हाण - काँग्रेस
परभणी - संजय  (बंडू) हरिभाऊ जाधव - शिउबाठा
जालना - कल्याण वैजीनाथराव काळे - काँग्रेस
औरंगाबाद - संदीपान भुमरे - शिवसेना
दिंडोरी - भास्कर मुरलीधर भगरे - राशप
नाशिक - राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे - शिउबाठा
पालघर - डॉ. हेमंत विष्णू सावरा - भाजपा
भिवंडी - बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे - राशप
कल्याण - डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे - शिवसेना
ठाणे - नरेश गणपत म्हस्के - शिवसेना
उत्तर मुंबई - पीयूष गोयल - भाजपा
वायव्य मुंबई - रवींद्र दत्ताराम वायकर - शिवसेना
ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील - शिउबाठा
उत्तर मध्य मुंबई - वर्षा एकनाथ गायकवाड - काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई - अनिल यशवंत देसाई - शिउबाठा
दक्षिण मुंबई - अरविंद गणपत सावंत - शिउबाठा
रायगड - सुनिल दत्तात्रय तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ - श्रीरंग अप्पा चंदू बारणे - शिवसेना
पुणे - मुरलीधर मोहोळ - भाजपा
बारामती - सुप्रिया सुळे - राशप
शिरुर - डॉ. अमोल कोल्हे - राशप
अहमदनगर - निलेश ज्ञानदेव लंके - राशप
शिर्डी - भाऊसाहेब राजाराम वाकचौरे - शिउबाठा
बीड - बजरंग सोनावणे - राशप
उस्मानाबाद - ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर - शिउबाठा
लातूर - डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे - काँग्रेस
सोलापूर - प्रणिती सुशीलकुमार शिंदे - काँग्रेस
माढा - धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील - राशप
सांगली - विशाल प्रकाशबापू पाटील - अपक्ष
सातारा - श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले - भाजपा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण तातू राणे - भाजपा
कोल्हापूर - छत्रपती शाहू शहाजी - काँग्रेस
हातकणंगले - धैर्यशील संभाजीराव माने - शिवसेना


सम्बन्धित सामग्री