Wednesday, March 19, 2025 11:39:41 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सोप्या शब्दात....

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा मिळावल्या होत्या. या उलट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनपेक्षित निकालाचा फटका बसला. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सोप्या शब्दात....

१ सगळी भिस्त फक्त नरेंद्र मोदींवर
२ भाजपा कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वास नडला.
३ अबकी बार ४०० पारचा नारा उलटला.
४ घटना बदलाच्या आरोपाला उत्तर देता आलं नाही.
५ मुसलमान त्वेषानं विरोधात गेला.
६ उत्तर प्रदेशात राजपूत मतदार समाजवादीसोबत गेला.
७ तामिळनाडूत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही.
८ महाराष्ट्रात पक्षफुटीची नाराजी भाजपाला भोवली
९ आरक्षण देऊनही मराठा महायुतीविरोधात
१० दलितांच्या अविश्वासानं परिस्थिती हाताबाहेर गेली.


सम्बन्धित सामग्री