Tuesday, July 02, 2024 09:30:07 AM

Lok Sabha Election 7th Phase
लोकसभा निवडणूक, सातव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान

भारतात अठराव्या लोकसभेसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवार १ जून २०२४ रोजी होणार आहे. या टप्प्यात लोकसभेच्या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक सातव्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान

नवी दिल्ली : भारतात अठराव्या लोकसभेसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवार १ जून २०२४ रोजी होणार आहे. या टप्प्यात लोकसभेच्या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. 

कोणकोणत्या राज्यातील कोणकोणत्या जागांवर मतदान ?

१ उत्तर प्रदेश (१३ जागा) - महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाजीपूर, चंदौली, वाराणसी (काशी / बनारस), मिर्झापूर, राबर्ट्सगंज
२ पंजाब (१३ जागा) - गुरुदासपूर, अमृतसर, खडूर साहिब, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगड साहिब, फरिदकोट, फिरोजपूर, बठिंडा, पतियाळा, संगरुर
३ पश्चिम बंगाल (९ जागा) - डमडम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर
४ बिहार (८ जागा) - नालंदा, पटणा साहिब (पाटणा), पाटलीपुत्र, आरा, बक्सर, सासाराम (एससी), जहानाबाद, काराकाट
५ ओडिशा (६ जागा) - मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा, जगतसिंहपूर
६ हिमाचल प्रदेश (४ जागा) - कांगडा, मंडी, हमीरपूर, सिमला
७ झारखंड (३ जागा) - राजमहल, दुमका, गोड्डा
८ चंदिगड (१ जागा) - चंदिगड


सम्बन्धित सामग्री