Thursday, July 04, 2024 11:26:33 AM

Maharashtr
महाराष्ट्रात रंगली चुरस

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात चुरस रंगली आहे.

महाराष्ट्रात रंगली चुरस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांनुसार महाराष्ट्रात चुरस रंगली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघांमध्ये महायुती आणि २८ मतदारसंघांमध्ये मविआ आघाडीवर आहे. इतर एका मतदारसंघात आघाडीवर आहे.


सम्बन्धित सामग्री