Sunday, June 30, 2024 09:38:36 AM

Kolhapur
कोल्हापूरमध्ये भरधाव गाडीने ७ जणांना उडवले

कोल्हापुरातील सायबर चौकात भरधाव वेगाने आलेल्या गाडीने तीन दुचाकीवरील सात जणांना उडवले.

कोल्हापूरमध्ये भरधाव गाडीने ७ जणांना उडवले

कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात भरधाव वेगाने आलेल्या गाडीने तीन दुचाकीवरील सात जणांना उडवले. दुचाकींना धडक दिल्यानंतर गाडी उलटली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात गाडीचे आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले. रस्त्यावर काचांचा खच पडला. 


सम्बन्धित सामग्री