Friday, June 21, 2024 11:23:08 AM

Karnataka
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये इंधन महागले

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये इंधन महागले.

काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये इंधन महागले

बंगळुरू : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये इंधन महागले. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तीन रुपयांची वाढ झाली. डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये आणि तीन पैसे एवढी वाढ झाली. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकसभेची निवडणूक संपताच कर्नाटकमध्ये इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमुळे सामान्यांचे दैनंदिन खर्चाचे गणित कोलमडले आहेत. 


सम्बन्धित सामग्री