Saturday, September 28, 2024 10:35:18 PM

J. P. Nadda
जे. पी. नड्डा राज्यसभा नेता

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा राज्यसभा नेते झाले

जे पी नड्डा राज्यसभा नेता

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा अर्थात जगतप्रकाश नड्डा राज्यसभा नेते झाले आहेत. जे. पी नड्डा राज्यसभा नेते झाल्यामुळे पक्षाध्यक्षपदी लवकरच नव्या व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे. 

  1. राज्यसभा सदस्य २४५
  2. राज्यसभेत रालोआची सदस्य संख्या ११४
  3. राज्यसभेतील भाजपाचे सदस्य ९०

राज्यसभेत कोणत्या पक्षाचे किती सदस्य ?
रालोआ - ११४
रालोआ - भाजपा ९०, जनता दल संयुक्त ५, राष्ट्रवादी २, जनता दल धर्मनिरपेक्ष १, शिवसेना १, राष्ट्रीय लोक दल १, पट्टाळी मक्कळ कट्ची १, आसाम गण परिषद १, नॅशनल पीपल्स पार्टी १, रिपाईं - आठवले गट १, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल १, तामीळ मानिल काँग्रेस १, अपक्ष २, नामनिर्देशित सदस्य २


सम्बन्धित सामग्री