Thursday, April 10, 2025 09:12:22 AM

बांगलादेशच्या मुद्यावर बेताल बडबड

बांगलादेशमधील ताज्या घडामोडींचा संदर्भ देत भारतातील काही राजकीय नेत्यांनी बेताल बडबड केली.

बांगलादेशच्या मुद्यावर बेताल बडबड

मुंबई : बांगलादेशमध्ये दंगली झाल्या. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. बांगलादेश सोडून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. यानंतरही बांगलादेशमध्ये परिस्थिती अनियंत्रित आहे. बांगलादेशमधील ताज्या घडामोडींचा संदर्भ देत भारतातील काही राजकीय नेत्यांनी बेताल बडबड केली. 

बांगलादेशानंतर आता भारताचा नंबर'
'भारतात लोक एकदिवस मोदींच्या घरात घुसतील'
काँग्रेस नेता सज्जन वर्माचे चिथावणीखोर वक्तव्य

'बांगलादेश स्वातंत्र्यासाठी भारताचं योगदान'
'आपण शेख मुजीब रहेमान यांना वाचवू शकलो नाही'
प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

राजू शेट्टी यांच्याकडून बेताल वक्तव्य
'बांगलादेशाने पंतप्रधानांना पळवून लावलं, आपल्याला काय अवघड?'


सम्बन्धित सामग्री