Saturday, August 03, 2024 02:54:53 PM

India tour of Sri Lanka
भारताचा श्रीलंका दौरा

भारताचा पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वीस - वीस षटकांचे आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

मुंबई : भारताचा पुरुष क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वीस - वीस षटकांचे आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (वेळापत्रक भारतीय वेळेनुसार)

वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका

  1. पहिला सामना - पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले - २७ जुलै २०२४ - संध्याकाळी ७ वा.
  2. दुसरा सामना - पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले - २८ जुलै २०२४ - संध्याकाळी ७ वा.
  3. तिसरा सामना - पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले - ३० जुलै २०२४ - संध्याकाळी ७ वा.

एकदिवसीय सामन्यांची मालिका

  1. पहिला सामना - आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो - २ ऑगस्ट २०२४ - दुपारी २.३० वा.
  2. दुसरा सामना - आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो - ४ ऑगस्ट २०२४ - दुपारी २.३० वा.
  3. तिसरा सामना - आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो - ७ ऑगस्ट २०२४ - दुपारी २.३० वा.

सम्बन्धित सामग्री