२८ सप्टेंबर, २०२४, कल्याण : पावसामुळे टलवाडी आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त झाले आहे. अलिबाग तालुक्यातील बामण गाव खुटलवाडी येथील आदिवासी वाडीवर अजय नाईक यांचे झोपडी वजा घर आज जमीन दोस्त झाले. सुदैवाने घरातील सर्व ५ जणांपैकी एकही घरी नव्हते. त्यामुळे सर्वजण बचावले आहेत. मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे हे घर कमकुवत झाले होते.