Tuesday, June 25, 2024 12:23:19 PM

Hoarding collapsed on Pune-Solapur road
पुणे-सोलापूर रोडवर कोसळलं होर्डिंग

पुणे-सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर जवळील आहे.

पुणे-सोलापूर रोडवर कोसळलं होर्डिंग
hoarding collapse

पुणे, १८ मे २०२४, प्रतिनिधी : पुणे-सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर जवळील आहे. पाऊस आणि वादळामुळे होर्डिंग कोसळल्याची ही घटना घडल्याचे आढळले आहे. ज्या परिसरात घटना घडली तिथे जवळच मंगल कार्यालय असल्यामुळे घोडा व बँड पथक अडकल्याची भीती आहे तसेच चार ते पाच वाहने होर्डिंगखाली अडकल्याची भीती आहे. घटना घडल्याची कळताच घटनास्थळी पोलिसांची धाव घेतली आहे. 


सम्बन्धित सामग्री