Friday, November 22, 2024 11:11:11 AM

Laxman Hake
जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाठोपाठ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केले

जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तब्येतीचे कारण पुढे करत जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यानंतर थोड्या वेळाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी बोलताना जरांगे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचा बाप मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

  1. जरांगेंपाठोपाठ हाके आणि वाघमारेंचे उपोषण स्थगित
  2. मराठ्यांनंतर ओबीसींनीही उपोषण मागे घेतलं
  3. जरांगेंचा लढा गरजवंतांचा नव्हता - हाके
  4. ओबीसींवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करा - हाके
  5. जरांगे मुख्यमंत्री झाले किंवा त्यांचा बाप मुख्यमंत्री झाला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अशक्य - हाके

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo