Monday, September 16, 2024 10:42:34 AM

Railway
रेल्वेकडून नगरच्या नामांतराला हिरवा कंदील

केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रेल्वेकडून नगरच्या नामांतराला हिरवा कंदील

नगर : केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून नगरच्या नामांतराला हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वेने नगरचे अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिली आहे. नामांतर केल्याचे निवेदन रेल्वेकडून आले आहे.   


सम्बन्धित सामग्री