Wednesday, March 26, 2025 08:19:23 AM

धुळ्यात महिलांच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रेचे आयोजन

धुळ्यात महिलांच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रेचे आयोजन

धुळ्यात महिलांच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रेचे आयोजन

धुळे : श्रावण महिन्यानिमित्त धुळ्यात महिलांच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेदरम्यान भर पावसात महिलांनी कावड खांद्यावर घेत सहभाग नोंदवला. कावड यात्रेच्या माध्यमातून पवित्र जल आपल्या खांद्यावर घेत वाजत गाजत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. धुळे शहरातील नेहरूनगर परिसरातून या यात्रेला सुरुवात होत विविध मुख्य चौकांमधून ही कावड यात्रा मार्गस्थ झाली.   

सम्बन्धित सामग्री