Monday, July 01, 2024 12:51:28 AM

Devendra Fadnavis
फडणवीसांनी जयंत पाटलांना सुनावले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राशपचे आमदार जयंत पाटील यांच्यात एक्स अर्थात ट्विटर प्लॅटफॉर्मवर शाब्दिक युद्ध झाले.

फडणवीसांनी जयंत पाटलांना सुनावले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राशपचे आमदार जयंत पाटील यांच्यात एक्स अर्थात ट्विटर प्लॅटफॉर्मवर शाब्दिक युद्ध झाले. जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटला फडणवीस यांनी आकडेवारीसह स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. जयंत पाटील किती खोटं बोलणार, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून केलेला दावा खोटा असल्याचे फडणवीस म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री