Wednesday, August 21, 2024 03:19:46 PM

Fadnavis and Ajit Pawar Speech
फडणवीस आणि अजित पवारांनी केले मोदींचे कौतुक

मुंबईवर मोदींचे अनंत उपकार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर पंतप्रधान मोदी विकासपुरुष आणि जनसेवक आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

फडणवीस आणि अजित पवारांनी केले मोदींचे कौतुक

मुंबई : मुंबईवर मोदींचे अनंत उपकार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर पंतप्रधान मोदी विकासपुरुष आणि जनसेवक आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते २९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन ,लोकार्पण आणि पायाभरणी झाली. याप्रसंगी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

'मुंबईवर मोदींचे अनंत उपकार'
विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलले फडणवीस

अजित पवार यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

'पंतप्रधान मोदी विकासपुरुष आणि जनसेवकही'
उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून मोदींचं कौतुक 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालेली विकासकामं

ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी - खर्च १६ हजार ६०० कोटी रुपये
गोरेगाव मुलुंड लिंक रोड  प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी - ६३०० कोटी रुपये
कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेची तसेच तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नव्या फलाटांचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र. १० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ - ५६०० कोटी रुपये


सम्बन्धित सामग्री