Sunday, June 30, 2024 09:30:42 AM

Arvind Kejriwal
केजरीवालांचा मुक्काम तुरुंगातच

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

केजरीवालांचा मुक्काम तुरुंगातच

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दारू घोटाळ्याशी संबंधित पैशांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. त्यांना राउस अॅव्हेन्यू न्यायालयाने दिलेला जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगित केला. 


सम्बन्धित सामग्री