Wednesday, April 23, 2025 03:21:33 PM

सीताराम येचुरींची प्रकृती गंभीर

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती गंभीर आहे.

सीताराम येचुरींची प्रकृती गंभीर

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती गंभीर आहे. येचुरींवर एम्सच्या अती दक्षता विभागाता उपचार सुरू आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. येचुरी ७२ वर्षांचे आहेत, त्यांच्या श्वसन यंत्रणेला संसर्ग झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री