Friday, April 11, 2025 06:08:58 PM

भाजपाच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली

भाजपाच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा रालोआचे केंद्रात सरकार स्थापन होणार असे आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांवरून दिसत आहे.

भाजपाच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली

नवी दिल्ली : भाजपाच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा रालोआचे केंद्रात सरकार स्थापन होणार असे आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालांवरून दिसत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह रालोआचे प्रमुख नेते आघाडीवर दिसत आहेत. 


सम्बन्धित सामग्री