Sunday, February 16, 2025 06:42:25 PM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
ROHAN JUVEKAR
Monday, October 28 2024 04:20:11 PM
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याआधी भाजपाने पहिल्या यादीतून ९९ आणि दुसऱ्या यादीतून २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. भाजपाने आतापर्यंत तीन याद्यांमधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. या व्यतिरिक्त भाजपाने नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली. नांदेडमध्ये काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.
तिसरी यादी
दुसरी यादी
पहिली यादी
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा पोटनिवडणूक (नांदेड) 2024 साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार जाहीर केला आहे.#लोकसभा_पोटनिवडणूक #नांदेड #Nanded pic.twitter.com/65EPYN5ACn— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा पोटनिवडणूक (नांदेड) 2024 साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार जाहीर केला आहे.#लोकसभा_पोटनिवडणूक #नांदेड #Nanded pic.twitter.com/65EPYN5ACn
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. #bjp #Maharashtra pic.twitter.com/83TUkWahy1— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 26, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. #bjp #Maharashtra pic.twitter.com/83TUkWahy1
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei— BJP (@BJP4India) October 20, 2024
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei
Monday, October 28 2024 04:36:37 PM
5
जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांची एक खास पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
Manasi Deshmukh
Sunday, February 16 2025 05:18:48 PM
सद्या मंत्री धनंजय मुंडे याच नाव चांगलच चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला चांगलेच धारेवर धरले.
Sunday, February 16 2025 04:16:23 PM
मोबाईलचे पारदर्शक सिलिकॉन कव्हर स्वच्छ ठेवणे कठीण वाटते, परंतु काही उपायांनी ते सोपे करता येते, यासोबतच नियमित स्वच्छता देखील आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
Sunday, February 16 2025 02:18:36 PM
मुख्यमंत्री फडणवीस यांचे 'लव्ह जिहाद' कायद्यावर समर्थन: चुकीच्या ओळखीने लग्न करणे गंभीर गुन्हा
Manoj Teli
Sunday, February 16 2025 01:39:28 PM
सर्वसामान्यांना बसलेला महागाईचा विळखा नवीन वर्षातही सैल होण्याची हमी नाही.
Apeksha Bhandare
Sunday, February 16 2025 12:52:00 PM
दिन
घन्टा
मिनेट