Friday, April 18, 2025 05:42:13 PM

दिवस भाजपाचा, हरियाणात हॅटट्रिक

दिवस भाजपाचा आहे असेच म्हणावे लागेल. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपाने सत्ता राखली आहे.

दिवस भाजपाचा हरियाणात हॅटट्रिक

चंदिगड : दिवस भाजपाचा आहे असेच म्हणावे लागेल. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपाने सत्ता राखली आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे खासगी कंपन्यांचे अहवाल सत्तांतराची शक्यता व्यक्त करत होते. पण हे भाकीत खोटे ठरवत भाजपाने बहुमत मिळवले आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाली त्यावेळी काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र होते. पण थोड्या वेळात चित्र बदलले. भाजपाने बहुमत मिळवले आणि हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली. 

हरियाणा विधानसभा - एकूण जागा ९०
भाजपा - ४९
काँग्रेस+ - ३५
इतर - ६


सम्बन्धित सामग्री