Thursday, December 26, 2024 03:21:32 PM

Chandwad
चांदवडमध्ये भाजपाचे कुंभार्डे बंडाच्या तयारीत

चांदवडमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे बंडखोरीच्या तयारीत आहेत.

चांदवडमध्ये भाजपाचे कुंभार्डे बंडाच्या तयारीत

चांदवड : चांदवडमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपाने डॉ. राहुल आहेर यांना चांदवडमधून उमेदवारी दिल्याने सलग दहा वर्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या कुंभार्डे यांनी बंडाची तयारी केली आहे. ते अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी ही घोषणा केली.


सम्बन्धित सामग्री