Friday, June 21, 2024 11:24:56 AM

Pravin Darekar
विधानसभेसाठी भाजपा सज्ज

विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपा सज्ज आहे, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भारतीय जनता पार्टी विधानसभेची निवडणूक लढवेल, असेही दरेकर म्हणाले.

विधानसभेसाठी भाजपा सज्ज

मुंबई : विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपा सज्ज आहे, असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भारतीय जनता पार्टी विधानसभेची निवडणूक लढवेल, असेही दरेकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी नेमक्या काय चुका झाल्या आणि त्या टाळण्यासाठी काय करायचे याचे चिंतन सुरू आहे. योग्य ते निर्देश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपा कामाला लागली असल्याचा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. 


सम्बन्धित सामग्री