Saturday, April 12, 2025 07:07:15 AM
भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीतून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
ROHAN JUVEKAR
Tuesday, October 29 2024 11:08:45 AM
मुंबई : भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीतून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेरडमधून सुधीर पारवेंना आणि मिरा - भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर झाली. मिरा - भाईंदरमधून भाजपाच्यावतीने उमेदवारी मिळावी यासाठी गीता जैन प्रयत्न करत होत्या. पण त्यांची वर्णी लागलेली नाही. गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांच्या विरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.
चौथी यादी
तिसरी यादी
दुसरी यादी
पहिली यादी
Tuesday, October 29 2024 11:11:53 AM
5
कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Ishwari Kuge
Friday, April 11 2025 08:57:15 PM
शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
Apeksha Bhandare
Friday, April 11 2025 07:07:00 PM
शुक्रवारी, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि सोने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शुक्रवारी, सोने प्रतितोळा तब्बल 95 हजार 996 रुपये आकड्यापर्यंत पोहोचले.
Friday, April 11 2025 07:04:47 PM
अमित शहा म्हणाले, 'आज अण्णाद्रमुक आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका अण्णाद्रमुक, भाजप आणि सर्व सहयोगी पक्ष एनडीए म्हणून एकत्रितपणे लढवतील.'
Jai Maharashtra News
Friday, April 11 2025 05:41:38 PM
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र पुन्हा एकदा भक्तिमय उत्साहात रंगलं. यावर्षी, 12 एप्रिल रोजी या भक्तिमय उत्सवाची सुरुवात झाली.
Friday, April 11 2025 03:28:04 PM
दिन
घन्टा
मिनेट