Tuesday, May 06, 2025 06:37:29 AM

नाताळनिमित्त समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळत आहे.

नाताळनिमित्त समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळत आहे. मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे. नाताळच्या आगमनाने समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील दापोली समुद्रकिनारे गजबजले असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : नाताळनिमित्त गेट वे ऑफ इंडिया फुलले

कोकणात विविध ठिकाणी नाताळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक येत आहेत. कोकणातील अनेक समुद्रकिनारे फुल्ल झालेले आहेत. अनेक समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत. विविध रोजगाराच्या संधी तयार होत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळत आहेत.


सम्बन्धित सामग्री