Monday, September 16, 2024 10:32:47 AM

MCGM
मंडपासाठी खड्डा खणाल तर खबरदार

मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार मंडपासाठी खड्डे खणायचे झाल्यास रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी खड्डा खणल्याचे आढळल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मंडपासाठी खड्डा खणाल तर खबरदार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार मंडपासाठी खड्डे खणायचे झाल्यास रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी खड्डा खणल्याचे आढळल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. खड्डे खणणाऱ्या मंडळाला प्रति खड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली. 

           

सम्बन्धित सामग्री