Thursday, April 17, 2025 05:54:15 PM

Air Pollution: मुंबईकरांच्या जीवाला धोका

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे.

air pollution मुंबईकरांच्या जीवाला धोका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 156 इतकी नोंदवण्यात आली आहे. तर हवेतील 2.5 पीएमचं प्रमाणही कमी होताना दिसत नाही. तसेच पीएम 10 चे प्रमाणही जैसे थे स्थितीत आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका होत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे चित्र आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 156 इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत.

हेही वाचा : भाजपाचे निवडणूक मिशन 3.0

 

सध्या मुंबईत मोठी काम सुरू आहेत. विकासकामे आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धुलिकण हवेत मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे. यामुळे महानगरपालिका आणि पर्यावरण विभाग अलर्ट मोडवर आहेत.


सम्बन्धित सामग्री